Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पावसाने दडी मारल्याने टँकरद्वारे शेतात पाण्याची फवारणी!

  बेळगाव : बिपरजॉय चक्रीय वादळामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. बेळगाव भागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने शेतात पेरणी केली मात्र पाऊस नसल्याने पेरणी केलेले भात सुकू लागले आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी मान्सून लांबला आहे त्याचबरोबर वळीवाने देखील दडी …

Read More »

शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

  बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्व्याप वाढत चालला आहे. वारंवार मागणी करून देखील महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांवरती कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. नुकताच गोंधळी गल्ली येथील दोन रेडकांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका …

Read More »

अजित पवारांनी युतीत यावे : दीपक केसरकर

  शिर्डी (अहमदनगर) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. नागरिक त्यांचा गांभीर्याने विचार करतात. त्यामुळे त्यांनी युतीमध्ये यावे, अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना दिली. मंत्री केसरकर आज (शुक्रवारी) श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. या वेळी …

Read More »