Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सप्तश्रृंग गडावरील दरीत मोटार कोसळून सहा जणांचा मृत्यू

  नाशिक : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील घाटात संरक्षक कथडा तोडून मोटार सुमारे हजार फूट खाली दरीत कोसळली. रविवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटूंबीय सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी रविवारी मोटारीने गेले …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव, उपाध्यक्षपदी उद्योजक रघुनाथ बांडगी, मानद कार्यवाहपदी लता पाटील व सहकार्यवाहपदी प्रसन्न हेरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीचा ठराव कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य …

Read More »

अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित

  बेळगाव : अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतचा रस्ता डांबराची वाहतूक करणाऱ्या वाहनातील डांबर रस्त्यावर पडून खडबडीत झाला असून या रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी समिती कार्यकर्ते मनोहर हुंदरे यांनी केली आहे. अलतगा फाटा ते अगसगे या रस्त्यावर डांबर वाहतूक …

Read More »