Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राजहंसगड येथे पाणी टंचाई…

  बेळगाव : ऐन उन्हाळ्यात राजहंसगडला पाणी समस्येच्या झळा पोहचू लागल्या आहेत, मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही पंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पंचायत विकास अधिकारी (पी डी ओ) फोन उचलत नाहीत आणि पंचायतमध्ये गेल्यावर भेटत नाहीत, यामुळे नागरिकानी सरळ तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आणि जिल्हाधिकाऱ्यांना …

Read More »

संजय राऊत 3 मे रोजी बेळगावात

  बेळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या ३ मे रोजी बेळगावमध्ये येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पुन्हा एकदा बेळगावमध्ये धडाडणार असून प्रचार कार्यक्रम आणि निवडणुकीला वेगळीच रंगत चढणार आहे. खास. संजय राऊत यांनी उपरोक्त माहिती दिली असून बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण …

Read More »

२५-२६ रोजी भाजपचे महा अभियान

बेळगाव : येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाने विशेष महा अभियानाचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी दिली. सोमवारी भाजप कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राज्यात २२४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरत आहेत. भाजप हा कार्यकर्त्यांनी …

Read More »