Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अलतगा येथील महालक्ष्मी यात्रेला उद्यापासून प्रारंभ

  बेळगाव : उद्या मंगळवार दिनांक 25 पासून अलतगा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत आहे. तब्बल 75 वर्षानी गावात महालक्ष्मी यात्रा होत असल्यामुळे, ग्रामस्थांमध्ये अमाप उत्साहाचे वातावरण आहे. उद्या मंगळवार 25 एप्रिल पासून सुरु होणारी यात्रा, बुधवार दिनांक 3 मे रोजी समाप्त होणार आहे. यात्रा केवळ एक दिवसावर …

Read More »

समितीच्या विजयासाठी मराठी भाषिकांचा येळ्ळूरातून एल्गार

  बेळगाव : माय मराठीच्या अस्मितेसाठी, समितीच्या विजयासाठी येळ्ळूरात मोठ्या संख्येने एल्गार पुकारला. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी सदा प्रयत्नशील राहू. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देऊन न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य करून जनतेची सेवा करू. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडून जमीन हडप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. मराठी भाषिक एकत्र एकवटल्यामुळे …

Read More »

आम आदमी पक्षामुळे मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त; निपाणीत प्रचारफेरी

निपाणी (वार्ता) निपाणी मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे डॉ. राजेश बनवन्ना निवडणूक लढवत असून आपच्या प्रचारास मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  मतदारांचा प्रतिसाद पाहता आम आदमी पक्ष निवडणुक जिंकणार असून मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त होईल, असा विश्वास अमोल बेडगे यांनी व्यक्त केला. निपाणी शहरातून काढलेल्या प्रचार फेरीप्रसंगी ते बोलत होते उमेदवार …

Read More »