Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सुनील दळवी सन्मानित

निपाणी (वार्ता) : गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.)  व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला. त्यामध्ये येथील धर्मवीर संभाजीराजे नगरातील सुनील दळवी यांच्या कलाकृतीची दखल घेऊन  त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलाकार गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित …

Read More »

आर. एम. चौगुले बेळगाव ग्रामीणचे अधिकृत उमेदवार

  बेळगाव : ग्रामीण मतदार संघातून समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते आर.एम.चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार दि.12 रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज येथे 129 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्याचा निकष ठरविण्यात आला. तालुका समितीकडे ग्रामीण मतदारसंघातुन पाच इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये …

Read More »

विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांचा भाजपाला रामराम

  बेळगाव : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये नाराजीसत्र सुरु झाले आहे. याचाच भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही भाजपाला रामराम ठोकत आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून तीनवेळा आमदारपद भूषविले आहे. येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा …

Read More »