Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

श्री नामदेव दैवकी संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड

  बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था, खडे बाजार बेळगांवच्या संचालक मंडळाची विद्यमान अध्यक्ष नारायणराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली. नारायणराव काकडे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करत त्यांची गौरवाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. समाजातील धडाडीचे कार्यकर्ते, बहुगुणी नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रय कोकणे यांची अध्यक्ष पदी निवड …

Read More »

बेळगाव दक्षिण मतदारसंघासाठी उद्यापासून निवड प्रकिया

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी निवड समिती तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, मंगळवार (ता. ११) पासून बैठका घेऊन उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, नगरसेवक रवी साळुंखे, आप्पासाहेब …

Read More »

भाजपची बैठक संपली, मात्र उमेदवार यादीचा सस्पेन्स अद्यापही कायम

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अवघ्या काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आहे. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अद्यापही काही मतदारसंघांतील उमेदवारी बाबत चर्चा होणे …

Read More »