Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढताना क्रेन उलटून एक ठार

  चंदगड : तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढण्यासाठी आलेली क्रेन टेम्पो बाहेर काढत असताना ती दरीत कोसळून एक जण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. जावेद इब्राहिम अत्तार (रा. आझाद नगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अर्शफ कयामत अन्सारी अन्सारी असे जखमीचे नाव …

Read More »

म. ए. समिती कार्यकर्त्याना जामीन मंजूर

  बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनविरोधात एकीकरण समितीने 2021 मध्ये महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी म. ए. समितीच्या 29 जणांना टिळकवाडी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यावर सोमवारी (दि. 13) सुनावणी होऊन सर्वांना जामीन मंजूर झाला. कर्नाटक सरकारने 2021 मध्ये आयोजित केलेल्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. पण महापालिकेने …

Read More »

हिंदी भाषा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा : डॉ. नावी

  विजयपूर : जागतिकीकरणाच्या काळातही हिंदी भाषा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून पुढे आली आहे, असे मत अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या कुलपती डॉ. बी. एस. नावी यांनी व्यक्त केले. शहरातील ए. एस. पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, एस. बी. कला आणि के. सी. पी. विज्ञान महाविद्यालय आणि मुंबई हिंदी अकादमी यांच्या …

Read More »