Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

उचगाव येथे पारायण सोहळ्याला प्रारंभ

  उचगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मार्कंडेय नदीकिनारी उचगाव येथे तुकाराम बीज ते नाथ षष्ठी अखेर आज पासून सुरुवात करण्यात आली असून मंगळवार दिनांक 14 मार्च रोजी काला कीर्तनाने या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. हभ प बाळू भक्तीकर आणि हभप गोपाळ मरूचे यांच्या अधिष्ठानखाली या पारायण …

Read More »

विद्या वसवाडे बनल्या बोरगावच्या होम मिनिस्टर

उत्तम पाटील युवा शक्तीतर्फे आयोजन : महिलांची लक्षणीय  बोरगाव (वार्ता) : येथे उत्तम पाटील युवाशक्ती व उत्तम पाटील प्रेमी यांच्यातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम होम मिनिस्टर स्पर्धा महिलांच्या जनसमुदायात पार पडल्या. अध्यक्षस्थानी मीनाक्षी रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, निपाणीच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, विनयश्री अभिनंदन …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांची कार्यतत्परता; देवलत्ती परिसराची वीज समस्या मार्गी

  खानापूर : खानापूर तालुक्‍यातील देवलट्टी गावाला सातत्याने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवारच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे देवलत्ती गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वीज समस्येची दखल घेऊन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी ऊर्जामंत्री सुनिल कुमार यांना पत्र पाठविले. देवलत्ती गावातील सध्याची गर्लगुंजी वीजवाहिनी …

Read More »