Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विसर्जन मिरवणुकीत “श्री गणेश प्रसादा”चे वाटप; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कौतुक

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढाकारातून यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी “श्री गणेश प्रसादा”चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती भागातील हुतात्मा चौक तसेच छत्रपती शिवाजी उद्यान या ठिकाणी स्टॉल लावून शिस्तबद्धरित्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सरकारी कोट्यातून सदर …

Read More »

लांबलेल्या विसर्जन सोहळ्यामुळे होतोय संस्कृतीचा ऱ्हास!

  होय, मी गणपती बोलतोय!! मी निघालो, येतो परत!!! ज्या भक्तीभावाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले ते पाहून मन भारावून गेले. दहा दिवस आनंदाने, जल्लोषात, धार्मिक वातावरणात माझी पूजाअर्चा केली गेली. त्यामुळे खरंच मी तृप्त झालो. परंतु ज्या आनंदी व धार्मिक वातावरणात माझे आगमन झाले तसाच निरोप देखील द्यावा अशी …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोरच महिलेने पतीचा कॉलर पकडला!

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील मदिहळ्ळी गावात घडलेल्या एका घटनेमुळे डीसीसी बँक निवडणुकीत चुरस वाढली आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिल्याबद्दल एका पत्नीने आपल्या पतीला ओढून मारहाण केली. मदिहळ्ळी गावातील पीकेपीएस सदस्य मारुती सनदी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या पत्नीने त्यांची …

Read More »