Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत कोटींची देणगी

  बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत मागील महिनाभरात देणगी स्वरूपात एक कोटी दहा लाख 39 हजार रुपये देणगी जमा झाली आहे. बुधवार तारीख 18 आणि 19 रोजी मंदिरातील दानपेटीत आलेल्या देणगीची मोजदाद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील ही दानपेटी होती. देवीची देणगी पेटी उघडण्यात आली असून त्यात पंधरा …

Read More »

गोव्याकडे येणार्‍या प्रवासी विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानला वळवलं!

  पणजी : रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या विमानावर तब्बल 240 प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात …

Read More »

अपहरण करुन 20 लाखांच्या खंडणीची मागणी; पाच लाख दिल्यानंतर सुटका

  कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार कोल्हापूर : कोल्हापुरात अपहरण करुन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टोप संभापूरमधील हॉटेल व्यावसायिकाचे आठ ते दहा जणांच्या टोळीने अपहरण करुन सुटकेसाठी 20 लाखांची खंडणी मागितली होती. यामधील 5 लाख रुपये मिळाल्यानंतर व्यावसायिकाला सोडून देण्यात आले. ही घटना शिरोली एमआयडीसी परिसरात घडली. हॉटेल मालकाच्या …

Read More »