Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

  75 रुग्णांची तपासणी : मोफत औषध उपचार कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाका व जीवम आय हॉस्पिटल कोगनोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेतले. यावेळी 75 रुग्णांची तपासणी नेत्रतज्ञ डॉक्टर नूतन चौगुले मगदूम यांनी केले. या शिबिराचे उद्घाटन टोल नाका व्यवस्थापक अजित सिंग यांच्या …

Read More »

हिंडलगा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

  बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. हायस्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, विश्वभारत सेवा समितीचे संचालक बी. बी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक पी. …

Read More »

उत्तर सीमेवर शांतता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना

  लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, बंगळूरात प्रथमच आर्मी डे परेड बंगळूर : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रविवारी भारत-चीन सीमेवरील अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देताना, देशाच्या उत्तर सीमेवर शांतता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली असल्याचे सांगितले. १९४९ नंतर प्रथमच बंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्मी डे परेडला ते संबोधित करत होते. पांडे …

Read More »