Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राजर्षी शाहू स्कुल क्रीडा महोत्सव उत्साहात पार

  खानापूर : राजर्षी शाहू स्कूल ओलमणी या क्रीडांगणावर आज क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पथसंचालनाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला खास भारतीय सैन्य दलातील रिटायर्ड कर्नल क्रिपाल सिंग, पंजाब उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवर श्री. नारायण गुंडे सुतार यांच्या शुभहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यांच्या …

Read More »

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

  नवी दिल्ली : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते …

Read More »

अवैध वाळू उपसामुळे हालात्री नदीपात्रातील पाणी गढूळ

  खानापूर : खानापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोजपणे चालू आहे. एकीकडे प्रशासनाने वाळू उपसावर बंदी घातली आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या कृपाशीर्वादाने बेकायदा वाळू उपसा चालू आहे. मणतुर्गा येथील हालात्री नदीपात्रात खुलेआम बेकायदा वाळू उपसा चालू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ होत आहे. हे गढूळ पाणी जनावरांना पिण्यालायक रहात नाही. तसेच …

Read More »