Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

दरोड्याच्या घटनेमुळे कोगनोळी अलर्ट

  नागरिकांच्यात भीतीचे वातावरण : पोलीस यंत्रणा सतर्क कोगनोळी : कोगनोळी येथे शनिवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक अलर्ट झाले आहेत. तर रविवार दिवसभर व रात्रभर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने गावातील प्रत्येक गल्लीत गस्त घालण्याचे काम सुरू आहे. हणबरवाडी रोडवर असणाऱ्या …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात मोटरसायकल चालक जखमी

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा पुला नजीक मोटर सायकल चालकाचा अपघात होऊन जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव गाव समजू शकले नाही. सदर अपघात कागल पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील …

Read More »

मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करणार : मंत्री केसरकर

  बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे ते पूर्वीप्रमाणे वाढावे यासाठी तसेच येथील मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री व सीमाभाग समन्वय मंत्री दीपकभाई केसरकर …

Read More »