Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

दहावीच्या उर्दू विद्यार्थ्यांसाठी निपाणीत मार्गदर्शन शिबीर 

निपाणी (वार्ता) : येथील खैरमहंमद पठाण हायस्कूल, उम्मूल फुक्रा माध्यमिक शाळा आणि सरकारी उर्दू शाळेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने  दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबर उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. कागे उपस्थित होते. एच. जी. मुल्ला यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी एम. …

Read More »

शहर ग्रामीण भागातील बस सेवेसाठी आम आदमी पक्षातर्फे निवेदन

निपाणी (वार्ता) : मागील तीन वर्षांपासून कोव्हीड काळात सुरक्षतेच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी  बसेसेवा बंद केल्या होत्या. आता स्थिती सुरळीत झाली असूनही बऱ्याच बसेस अजूनही बंद आहेत. या सर्व गोष्टींचा विद्यार्थी वर्ग, तसेच सर्वसामान्य जनता आणि वयस्कर वृद्ध नागरिकांना  त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व मार्गावरील बस सेवा सुरळीत …

Read More »

सुर्याच्या वादळापुढे लंका चारीमुंड्या चीत! टीम इंडियाचा मालिका विजय

  राजकोट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला गेला. भारताने श्रीलंकेला धूळ चारत तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास …

Read More »