Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका पुन्हा हादरली; 6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर गोळीबार

  व्हर्जिनिया: अमेरिकेतील घातक बंदूक संस्कृतीला आणखी एक निष्पाप जीव बळी पडला आहे. यावेळी मात्र बंदूक चालवणारे हात प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे होते. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं पुन्हा एकदा जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. शुक्रवारी अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत …

Read More »

सांबरा आखाडा 12 फेब्रुवारी रोजी; पै. कार्तिक काटे – पै. सुदेश ठाकूरमध्ये प्रमुख लढत

  बेळगाव : सांबरा ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटीच्यावातीने आयोजित कुस्ती आखाड्याच्या तारखेत बदल झाला असून दि. 5 ऐवजी रविवार दि 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे. दोन नंबरची …

Read More »

एअर चीफ मार्शलनी दिली एअरमन ट्रेनिंग स्कुलला भेट

  बेळगाव : एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, हवाई दलाचे प्रमुख (CAS) यांनी 06 जानेवारी 23 रोजी बेळगाव येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलला भेट देऊन नव्याने नियुक्त केलेल्या अग्निवीरवायूच्या प्रशिक्षणाची पाहणी केली. बेळगाव येथील सांबरा एअरमेन ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. अग्निवीरवायूचे प्रशिक्षण …

Read More »