Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रस्ते, गटारांसारख्या ‘छोट्या गोष्टीं’ ऐवजी ‘लव्ह जिहाद’ला महत्त्व द्या : नलिनकुमार कटील

  बेंगळुरू : कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी कर्नाटकच्या लोकांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रस्ते, नाले आणि इतर छोट्या मुद्द्यांऐवजी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. मंगळुरुमधील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना …

Read More »

काँग्रेसचे “भाजप हटाव” आंदोलन 11 जानेवारीला

    बेळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी 11 जानेवारीला बेळगावच्या वीरसौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसची बस यात्रा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री बसवराज रायरेड्डी यांनी आज बेळगावात ही माहिती दिली. बुधवारी शहरातील काँग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री बसवराज रायरेड्डी …

Read More »

बेळगावात चोरट्यांकडून दिवसाढवळ्या 5 लाखावर डल्ला

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगावात चोरट्यांनी दोन दिवसापूर्वी नेहरू नगर, मच्छे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज भरदिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला. हरचंद प्रजापत हे व्यापारी असून आझाद गल्ली, बेळगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या …

Read More »