Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

प्रगतिशील लेखक संघाच्या बैठकीत डॉ. पी. डी. कुलकर्णी यांचा स्मृतिदिन

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत डॉ. पी. डी. कुलकर्णी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ. कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. 1942 च्या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सेक्रेटरी …

Read More »

बेळगावमधील शिक्षण संस्थानांची कर्नाटकाच्या शिक्षण मंत्र्यांशी भेट

बेळगाव : बेळगावमधील शैक्षणिक संस्थानांनी कर्नाटकाचे शिक्षण मंत्री माननीय श्री. बी. सी. नागेश यांच्याशी भेट घेतली व काही शैक्षणिक अडचणीबाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. बी. सी. नागेश यांनी बोलताना म्हणाले, अडचणींचा पाठपुरावा घेऊन त्या तात्काळ सोडवू व लवकरात लवकर सुधारणा घडवून आणू. यावेळी बेळगाव कर्नाटक …

Read More »

कोगनोळी येथे धाडसी चोरी

  दागिने रोख रक्कम लंपास : नागरिकात भीती कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन बंद घरात चोरी झाल्याची घटना शनिवार तारीख 31 रोजी सकाळी उघडकीस आली. रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ नगर येथे भोपाल कोळेकर यांचे भर …

Read More »