Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी

  बेळगाव : नवीन वर्षाच्या स्वागताची बेळगावात जय्यत तयारी सुरु आहे. तरुणाई आज संध्याकाळी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सज्ज झाली आहे तर ओल्ड मॅन बनवण्यात बच्चे कंपनी बिझी आहे. गेली दोन-तीन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे बेळगावकरांना नववर्षाचे स्वागत भव्य प्रमाणात करता आले नव्हते. त्यामुळे सगळ्यांचाच हिरमोड झाला …

Read More »

अनिल बेनके टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला 6 जानेवारीपासून प्रारंभ : आ. अनिल बेनके

  बेळगाव : बेळगावमधील सरदार मैदानावर 6 ते 22 जानेवारी दरम्यान ऑल इंडिया ओपन फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी देशभरातून संघ बेळगावात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शुक्रवारी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, अनिल बेनके टेनिस …

Read More »

लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे क्षय रोगाबाबत भीम नगरात जनजागृती

निपाणी : येथील भीमनगर येथे युएस एआयडी, केएचपीटी कर्नाटक राज्य आणि लाईट हाऊस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने क्षय रोगासंबंधी जनजागृती कार्यक्रम झाला. लाईट हाऊस फाउंडेशन के एच पी टीचे कम्युनिटी को- ऑर्डीनेटर यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चिदंबर नाईक बशयांच्या वतीने गणेश घस्ती, प्रशांत गोंधळी यांनी, क्षय …

Read More »