Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक- महाराष्ट्र सीमारेषेवर पोलीस छावणीचे स्वरूप

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या  दूधगंगा नदीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमा रेषेवर बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते कोल्हापूर येथे मोर्चाला जाणार या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोगनोळी टोल नाका ते दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. …

Read More »

नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

मास्क अनिवार्य, पार्टी सकाळी एक पर्यंतच बेळगाव/बंगळूर : चीनमधील कोरोनाव्हायरस संसर्ग आणि देशातील ओमिक्रॉन सबवेरिएंट बीएफ ७ च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, कर्नाटक सरकारने सोमवारी नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आणि सर्वांसाठी मास्क अनिवार्य केले. नववर्ष साजरे करण्यास पहाटे १ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. सरकारने …

Read More »

गुंजी येथे हळदीकुंकु व तक्रार निवारण कार्यक्रम

  खानापूर : आज सायंकाळी गुंजी येथील नवदुर्गा सहकारी संस्थेकडून हळदीकुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गुंजी माऊली देवस्थानमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी आपल्या नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य तसेच भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, …

Read More »