Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव मांडणार

  बेळगाव : विधानसभेत आज शून्य प्रहरात सीमाप्रश्नावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी केवळ दिनही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. त्यानंतर सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असल्याच्या कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव करण्यावर दीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी-विरोधकांत सहमती झाली.बेळगावातील …

Read More »

खानापूरात सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून भाडे हडप करण्याचा प्रकार

  आनंद वाझ यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या सर्वे नंबर ५३ /अ या सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून लाखो रूपये हडप करण्याचे प्रकार सुरू असुन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याने नगर पंचायतीचा लाखोंचा महसुल बुडीत चालला आहे. तेव्हा या जागेवरील अतिक्रमण हटवून सदर जागा …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद

  बेळगाव : बैतूनी इटारसी मध्य प्रदेश येथील भारत भारतीय आवास विद्यालय शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33व्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील मुलींच्या पहिल्या सामन्यात संत मीरा शाळेने मध्यक्षेत्राचा 5-3 असा पराभव केला विजयी संघाच्या समीक्षा …

Read More »