Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक- महाराष्ट्र सीमेला पोलीस छावणीचे स्वरूप

  दोन्ही राज्याकडून बंदोबस्त कडक : वाहनधारकांना त्रास कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार तारीख १९ रोजी होणाऱ्या महा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात नेते मंडळी व कार्यकर्ते जाणार या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कर्नाटक पोलिसांच्या वतीने सकाळी सात वाजता येथील दूधगंगा नदीवर बॅरिगेट लावून वाहनांची तपासणी सुरू …

Read More »

समितीच्या महिला कार्यकर्त्याही पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व माजी महापौर सरीता पाटील, शिवानी पाटील, कल्पना सूतार, रुपा नागवेकर महिला पोलिस ठाण्यात कॅम्प येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे

Read More »

कर्नाटक शासनाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही

  माजी मंत्री हसन मुश्रीफ : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मविआ आघाडीचा मोर्चा कोगनोळी : कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांच्यावर अन्याय केला आहे. बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाही विरोधी आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सुप्रीम …

Read More »