Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शाॅर्टसर्किटने रामापूर गावातील घराला आग, लाखोचे नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : रामापूर (ता. खानापूर) गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला शनिवारी पहाटे शाॅर्टसर्किटने आग लागल्याने घरच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले. घरचे मालक मन्सूर हे बॅटरी दुरूस्तीचे काम करतात, अशी माहिती समोर आली आहे. केरळ बॅटरी दुरूस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शाॅर्टसर्किटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत …

Read More »

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला सीमाप्रश्नी बैठक

  बेंगळुरू : कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील बेळगाव सीमाप्रश्नावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवल्यानंतर आता केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळूर येथे विधानसौधमध्ये आज शनिवारी …

Read More »

बेळगुंदीत 17 वे मराठी साहित्य संमेलन उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बेळगुंदी येथील मरगाई देवस्थान परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक …

Read More »