Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सीपीआय मंजुनाथ नायक, नगराध्यक्ष मयेकर यांचा कुस्तीगीर संघटनेतर्फे सत्कार

  खानापूर : शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री. मंजुनाथ नायक यांचा खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश झुगारणाऱ्या पतीची कारागृहात रवानगी

  बेळगाव : कौटुंबिक न्यायालयाचा आदेश न जुमानता पत्नी व मुलाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देण्यासाठी नाकारणाऱ्या पतीला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावल्याची घटना शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी घडली आहे. अमर विष्णू आमरोळे (वय 35, रा. बसवाण गल्ली, खासबाग बेळगाव) असे शिक्षा ठोठाविलेल्या पतीचे नाव असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली …

Read More »

कोगनोळी-हंचिनाळ रस्त्यावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

कोगनोळी : कोगनोळी हंचिनाळ रस्त्यावर शनिवारी पहाटे ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर बैलगाडी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे नेहमीप्रमाणे ऊसतोड मजूर आपल्या कामगारांच्यासह ऊस तोडण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर …

Read More »