Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

नूल येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर शिवसेनेची धडक

  गडहिंग्लज : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नूल या शाखेत ग्राहकांना सुविधा न देता अरे तुरे भाषा कर्मचारी वापरत असल्याची काही दिवसापासून चर्चा सुरू होती. दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी शाखेमध्ये शेतीच्या कामासाठी बँक खाते 10 लोकांनी खाते काढण्यासाठी अर्ज सादर केले. पण कर्मचाऱ्यांनी खाते ओपन करून पासबुक न देता आज- …

Read More »

रमेश गोरल यांच्या हस्ते कुरबरहट्टी येथील हनुमान मंदिरचे चौकट पूजन

  बेळगाव : कुरबरहट्टी धामणे गावातील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार फार वर्षापासून प्रलंबित होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या हस्ते आज चौकट पूजन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता त्यानिमित्त गावातील मंदिर जिर्णोद्धार कमिटी उपस्थित होती. रमेश गोरल यांच्याकडून चौकट पूजन झाले. त्यानंतर रमेश गोरल यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »

राज्यभरातून सहभागी होणार 56 सीबीएसई शालेय फूटबाॅल संघ

  बेळगाव : सीबीएसई 19 वर्षाखालील क्लस्टर लेवल फुटबाॅल स्पर्धा दि. 3, 4, 5 डिसेंबरला लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या आयोजित शाळेच्या फूटबाॅल मैदानावर होणार आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका प्रेरणा घाटगे यांनी गुरूवारी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, या स्पर्धेत राज्यभरातून 56 सीबीएसई शालेय …

Read More »