Sunday , July 26 2026
Breaking News

रमेश गोरल यांच्या हस्ते कुरबरहट्टी येथील हनुमान मंदिरचे चौकट पूजन

Spread the love

 

बेळगाव : कुरबरहट्टी धामणे गावातील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार फार वर्षापासून प्रलंबित होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या हस्ते आज चौकट पूजन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता त्यानिमित्त गावातील मंदिर जिर्णोद्धार कमिटी उपस्थित होती. रमेश गोरल यांच्याकडून चौकट पूजन झाले. त्यानंतर रमेश गोरल यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य मारुती मारगाणाचे, रामा सायबनवर, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रमेश गोरल यांनी लवकरात लवकर मंदिराचं काम पूर्ण करायचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *