Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी!

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचे ऑन रेकॉर्ड वकील शिवाजीराव जाधव यांनी शुक्रवारी सीमाप्रश्नी तातडीने सुनावणी घेण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या आनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कर्नाटकाने …

Read More »

कित्तूर तहसीलदार लोकायुक्तांचा जाळ्यात

  बेळगाव : कित्तूर तहसीलदार सोमलिंग हलगी व लिपिक प्रसन्न जी. हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले असून त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका जागेच्या व्यवहारात खाते बदल करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपातून ही …

Read More »

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

  बेळगाव : दोन गटात झालेल्या मारहाणीतून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज भारतनगर, शहापूर येथे घडली आहे. विनायक शिवाजी निच्चळ (वय ३८) असे मृत युवकाचे नाव आहे. किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीतून सदर युवकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लघुशंकेवरून वाद सुरु झाले. मृत विनायक आणि त्याचा …

Read More »