Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कौंदलात उद्या श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा

  खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही शनिवारी दि. ५ रोजी श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त विविध विधीवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री माऊली देवीची गावांतून वाजत गाजत मिरवणूक त्यानंतर दुपारी १ तेे ३ पर्यंत …

Read More »

चंदन होसूर येथे रविवारी भरतेश आदर्श ग्रामसेवा कार्यक्रम

  बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या डायमंड ज्युबिली सेलिब्रेशनच्या निमित्ताने वर्षभर अर्थपूर्ण कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जात आहे. संपूर्ण सामाजिक आर्थिक विकासाच्या उद्देशाने ट्रस्टने चंदन होसूर, हलगा जवळ, बेळगाव हे गाव दत्तक घेतले आहे, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती इत्यादींचा समावेश आहे. भरतेश …

Read More »

मध्य प्रदेशमधील भीषण अपघातात महाराष्ट्रातील ११ कामगार ठार

  भोपाळ : मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी …

Read More »