Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हरुरीत महिला मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद

  खानापूर (प्रतिनिधी) : डोकेगाळी व हरुरी (ता. खानापूर) गावामध्ये महिला मेळावा विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडला. यावेळी विधानसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोणी असू दे त्यांनाच निवडून द्या असे म्हणत रयत महिला मेळावामध्ये त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विठ्ठलराव हलगेकर प्रत्येक गावागावांमध्ये महिला मेळावा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त …

Read More »

शोभा नावलगी यांची अभिनंदनीय निवड

  बेळगाव : किणी ता. चंदगड येथील शोभा नावलगी यांची कोल्हापूर जिल्हा नाभिक महिला कार्यकारिणीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे चंदगड तालुका नाभिक समाज व चंदगड तालुका नाभिक पतसंस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. यापूर्वीही कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी म्हणून सेवा दिली आहे. तालुक्यातील सामाजिक कार्यात …

Read More »

श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29/9/22 रोजी सरस्वती सभागृहात खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी अध्यक्ष सुरेंद्र पाटणेकर, संचालक प्रकाश गोखले, सुरेश कनगली, रविंद्र लाड, राजाभाऊ चौगले, संस्थेचे कार्यवाह अनंत शानभाग यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली …

Read More »