Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सौंदत्तीजवळ भीषण अपघात; 4 जण ठार

बेळगाव : ट्रक, कार आणि दुचाकी यांची परस्परांमध्ये धडक होऊन झालेल्या तिहेरी अपघातात चौघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. सौंदत्ती तालुक्याच्या बुडीगोप्प क्रॉस नजीक ही घटना घडली. लोकापूरहून गोव्याकडे निघालेल्या सिमेंट लॉरीची बेळगावहून जाणाऱ्या कार आणि दुचाकीला धडक झाली. कार चालक निखिल कदम (वय 24, रा. बेळगाव), …

Read More »

सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभाखेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत करून संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी सांगितले की, संघाचे एकूण सभासद 1665 असून …

Read More »

बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गात येणार्‍या लोंढा व्याप्तीतील शेतकर्‍यांची बैठक संपन्न

  खानापूर (तानाजी गोरल) : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गात खानापूर तालुक्यातील कित्येक गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत. यापैकी लोंढा जिल्हा पंचायतीच्या व्याप्तीत येणार्‍या होनकल, शिंदोळी, नायकोल, सावरगाळी, माणिकवाडी, माडीगुंजी, लोंढा, अस्तोली, राजवळ या गावामधील शेतकर्‍यांना महामार्गांत गेलेल्या जमिनीचा सरकारकडून मिळणारा मोबदला अजून मिळाला नाही. ही बातमी समजताच खानापूर भारतीय …

Read More »