Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच रयतची स्थापना : संगीता साळुंखे

  कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निपाणी (वार्ता) : अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारावरील अन्याय आणि आर्थिक विषमता याबाबत सजग राहून बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, असे मत माई फौंडेशन किवळ-कर्‍हाडच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी केले. त्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव …

Read More »

कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी यशवंतराव पाटील तर सचिवपदी निपाणीचे बाळासाहेब सूर्यवंशी

  निपाणी (वार्ता) : कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या 2022 ते 2027 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड हुपरी (ता. हातकणंगले) येथील हुतात्मा स्मारक इमारतीमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी यशवंतराव संताजी पाटील (हुपरी) तर सचिवपदी बाळासाहेब सुर्यवंशी (निपाणी) यांची फेरनिवड झाली. कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या 2022 ते 2027 …

Read More »

गर्लगुंजीत लम्पीस्कीन रोखण्यासाठी 26 रोजी जागृती शिबीर

  खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र लम्पीस्कीन रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथे सोमवारी दि. 26 रोजी लम्पीस्कीन रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या वतीने लम्पीस्कीन रोगाविषयी जागृती शिबीर भरवण्याचे निवेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोडगू यांना देण्यात …

Read More »