Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राज्य रिक्षा चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षपदी गजानन खापे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : येथील उत्तर कर्नाटक रिक्षा चालक संघटनेचे संचालक व निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांची कर्नाटक राज्य रिक्षा टॅक्सी चालक -मालक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय रिक्षा, टॅक्सी चालक – मालक संघटनेच्या महासंमेलनामध्ये ही निवड केली. गजानन खापे हे …

Read More »

खानापूर तालुका जनता दल (सेक्यूलर) पक्षाचा हिंदी सक्तीला विरोध, तहसीलदारांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : 14 सप्टेंबर हा दिवस भारत सरकार हिंदी दिन म्हणून साजरा करतात. 400 वर्षापूर्वीच्या इतिहासातील हिंदी भाषा दिन एकीकडे साजरा केला जातो. मात्र अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली कन्नड भाषा आठवण येत नाही. तेव्हा कर्नाटक राज्यात हिंदीची सक्ती करू नये. याला खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा …

Read More »

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून स्व. उमेश कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

  बेळगाव : कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी बुधवारी (14 सप्टेंबर) राज्यपालांनी भेट दिली. यावेळी स्व. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उमेश …

Read More »