Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विंडीजचा भारतावर पाच गडी राखून विजय

  सेंट किट्स : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजकडून भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला. भारताने …

Read More »

अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

  काबुल : अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार बायडेन म्हणाले की, “आता खरा न्याय मिळाला आहे आणि हा दहशतवादी मास्टरमाईंड आता जिवंत राहिलेला नाही,” अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे …

Read More »

संकेश्वरात डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस भरगच्च कार्यक्रमानी साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस वृक्षरोपांचे वाटप, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटपाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द शाखा संकेश्वरच्या सदस्याना वृक्षरोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष …

Read More »