Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

आंबोली बाबा फॉल्सनजीक बेळगावच्या तरूणाना तीन वाघांचे दर्शन

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : आंबोलीमध्ये असणारा बाबा फॉल्स बघून येताना बेळगावच्या तीन तरुणांना तीन वाघांचे दर्शन घडले. बेळगावचे तीन युवक बाबा फॉल्सबघून बेळगावला सायंकाळी साडेसहा वाजता परत येत होते. त्यावेळी थोडा अंधार पडत आला होता. अंधारात अचानक त्यांना दोन चकाकणारे डोळे दिसले. ते पाहून त्यांना समजले की येथे …

Read More »

सेंट्रल हायस्कूल माजी विद्यार्थी मित्र परिवारतर्फे गुरुवंदना कार्यक्रम साजरा

  बेळगाव : आज रोजी व्यासपौर्णिमा निमित्त आई वडील, आध्यात्मिक गुरु व शिक्षक हे प्रत्येकांचे जीवनातील गुरुजन आहेत यांच्या कृतज्ञतेसाठी आज 13 जुलै रोजी मराठा मंडळ हायस्कूल सभागृहामध्ये सर्व शिक्षक गुरुजनांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मराठा मंडळ, जिजामाता हायस्कूल व सेंट्रल हायस्कूल यांच्या सर्व शिक्षकांचा श्रीफळ, तुळशी वृंदावन …

Read More »

योगगुरू बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक पी. डी. पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी शिक्षिका श्रीमती लिना कोळी, श्रीमती कुंभार यांनी प्रार्थना गीत सादर केले. योगसाधक म्हणाले, योगगुरू बसवराज नांगराळे यांच्यामुळे आपणा सर्वांना उत्तम आरोग्याची …

Read More »