Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजी-नंदीहळ्ळी रस्त्याची दुरावस्था

गर्लगुंजी (सागर पांडुचे) : गर्लगुंजी ते नंदीहळ्ळी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून या …

Read More »

म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस तपासाला गती आल्याने मोरे कुटुंबियांचे मारेकरी तसेच मारेकर्‍यांना मदत करणार्‍यांपर्यंत पोहोचता आले. वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे. राज्यभरात …

Read More »

मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी विलास अध्यापक

बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विलास अध्यापक यांची निवड एकमताने करण्यात आली. तसेच उपाध्यपदी महेश काशीद, कार्यवाह म्हणून शेखर पाटील, सहकार्यवाह म्हणून गुरूनाथ भादवणकर व सुहास हुद्दार यांची परिषद प्रतिनिधी म्हणून फेरनिवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2022-23 सालासाठी नूतन पदाधिकार्‍यांची ही निवड झाली. अध्यक्षस्थानी कृष्णा …

Read More »