Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ढोणेवाडी शाळेच्या मुख्याध्यापकावर दंडात्मक कारवाई करा

भेंडे कुटुंबाला न्याय न दिल्यास आंदोलन : जिल्हा रयत संघटनेचा  इशारा निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.४) ढोणेवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी अनुष्का भेंडे यांच्या घरी भेट देऊन भेंडे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर राजू पोवार यांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. रेंदाळ …

Read More »

माझ्या पीएचडीत अनेकांचे सहकार्य : डॉ. होसमठ

मित्रपरिवारातर्फे डॉ. अरुण होसमठ यांचा हृद्यसत्कार बेळगाव : डॉक्टरेट मिळविण्यासाठी अध्ययन, संशोधन आणि माझे परिश्रम आहेतच, परंतु या जोडीलाच माझ्या मित्रपरिवाराने केलेले सहकार्य अमूल्य आहे, असे मनोगत प्रा. डॉ. अरुण होसमठ यांनी व्यक्त केले. गोंधळी गल्लीतील सा. ‘वीरवाणी’ कार्यालयात दि. 2 रोजी मित्रपरिवारातर्फे डॉ. होसमठ यांना वृत्तपत्र क्षेत्रात पीएचडी मिळाल्याबद्दल …

Read More »

नामदेव विठ्ठल मंदिरात एकादशीनिमित्त जोगळेकर यांचे कीर्तन

बेळगाव : श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर, येथे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शनिवार दि. 9 ते सोमवार दि. 11 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत कीर्तन होईल. मागील दोन वर्षात आषाढी एकादशी उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. यावर्षी होणार्‍या कीर्तनाचा लाभ …

Read More »