Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कोकणात जोरदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम …

Read More »

सुन्नत जमाततर्फे मान्यवरांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुन्नत जमात तंजिम कमिटीकडून नुकताच मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बरकत हाॅलमध्ये संपन्न झाला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्रीमती ए.एम कोहली, समिराबानो गुत्ती यांनी केले. समारंभाचे अध्यक्षस्थान सुन्नत जमात तंजिम कमिटीचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी यांनी भूषविले होते. समारंभात पदोन्नती मिळविलेले श्रीमती समरीन एस. कमते …

Read More »

वल्लभगड श्री शारदा शाळेत पर्यावरण दिन, डाॅक्टर्स डे साजरा.

संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड येथील विद्या संवर्धन शिक्षण संस्था संचलित श्री शारदा पूर्व प्राथमिक शाळेत नुकतेच पर्यावरण दिन, वसुंधरा दिन आणि डाॅक्टर्स‌‌‌ डे उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष अनंत भोसले यांचे हस्ते संकेश्वरचे सेवाभावी डॉ. सुनिल आळतेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुनिल …

Read More »