Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

चंदगड तालुक्यात विशेष अतिसार पंधरवडा मोहिम : तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाळ

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यामध्ये विशेष अतिसार पंधरवडा १ जुलै ते १५ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात येत असल्याची माहितीचे चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली. अतिसारामूळे होणारे बाल मृत्यू शून्यावर पोचविणे हे हया अंतिम मोहिमेचे ध्येय आहे. अतिसार ही बालकांच्या आजारामधील एक गंभीर …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त …

Read More »

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार

बेळगाव : डॉक्टर आणि सीए हे दोघे पण समाजव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. आज त्यांचा सत्कार प्राईड सहेलीतर्फे श्रद्धा लंच होम येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला फेडरेशन संचालक राजू माळवदे व प्रवीण त्रिवेदी उपस्थित होते. डॉक्टर समीर पोटे व डॉक्टर अरुंधती पोटे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत यांचे क्लिनिक भारत नगर येथे …

Read More »