Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

’आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच’, तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हैद्राबाद : : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यावेळी हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा …

Read More »

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व आमदारांना सुनील प्रभूंकडून व्हीप जारी

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या 3 जुलै रोजी ही निवडणूक …

Read More »

शरद पवारांना आणखी एक धक्का; भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यामुळे पवारांसोबत महाराष्ट्रातील मल्लांना धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाची बैठकीत निर्णय …

Read More »