Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

चिक्कोडी न्यायालयासाठी 3२ कोटी, अथणी-निपाणी रस्त्याच्या रुंदीकरणास अनुदान

मंत्रिमंडळाचा निर्णय; राज्यात ४३८ नवीन नगर प्राथमिक आरोग्य केंद्रे बंगळूर : राज्यात ४३८ शहर प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यास मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना कायदा मंत्री माधुस्वामी म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानांतर्गत एकूण १०३.७३ कोटी रुपये खर्चून ‘नम्म क्लिनिक’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ४३८ परिचारिका, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी!

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेचे ३९ आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. कालच शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आजच शिवसेना …

Read More »

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्यावतीने डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार

बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी डॉ. अनगोळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन डॉक्टरीपेशा सांभाळत करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती करून …

Read More »