Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

झाडे जगविण्याचे कार्य करायला हवे : प्राचार्या प्रियांका गडकरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त सांगणे नको. प्रत्यक्षात झाडे लावून ते जगविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे प्राचार्या सौ. प्रियांका प्रशांत गडकरी यांनी सांगितले. येथील श्री दानम्मादेवी शिक्षण संस्था संचलित मदर्स टच किंडर गार्टन शाळेच्या वनमहोत्सव त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गणवेश वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गणवेश वितरण व इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. संतोष मंडलिक तर प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. दीपक देसाई, श्री. पुंडलिक मल्‍हारी पाटील, प्रशांत पुंडलिक पाटील, कल्लाप्पा इराप्पा देसुरकर …

Read More »

खानापूरात भाजपच्या सोनाली सरनोबत यांच्या तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात भाजपच्या डाॅ सोनाली सरनोबत याच्या तक्रार निवारण केंद्राचे उदघाट माजी आमदार बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ सोनाली सरनोबत होत्या. यावेळी उदघाटक म्हणून माजी आमदार बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील होते. भाजपचे विजय कामत ,युवा नेता पंडित …

Read More »