Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कंग्राळी खुर्दचे वारकरी पंढरीला रवाना

बेळगाव : ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील पायी वारी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दोन वर्षांच्या कालखंडानंतर विठू माऊलीच्या दर्शनाच्या आशेने आसुसलेल्या वारकर्‍यांच्या उत्साहात गावकर्‍यांच्या उपस्थितीत दिंडीला निरोप देण्यात आला. गेली तब्बल 11 वर्षे अखंडपणे कंग्राळी खुर्द येथील वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीची …

Read More »

नावगे येथे किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

बेळगाव : किरकोळ कारणावरून मच्छीमार तरुणाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावात घडली. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करायला गेलेल्या एका मच्छीमारावर गावातीलच काही तरुणांनी हल्ला करून मारहाण केली. हुंच्यानट्टी येथील शंकर पाटील हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला, हातांना दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा एक्झिट प्लॅन ठरला? पुन्हा शिवसेना-भाजप युती सरकारची नांदी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पुढचा अंक आता विधानसभागृहात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बहुमत चाचणीत पराभवाला सामोरं जाऊन नाचक्की करुन घेण्याऐवजी उद्धव ठाकरे आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात …

Read More »