Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

टँकरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू

बेळगाव : टँकरची धडक बसून कोल्हापूर सर्कल येथील युके 27 हॉटेलजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. रेणुका भातकांडे (वय 31) असे त्यांचे नाव असून त्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. रेणुका या आपल्या स्कूटीवर येत असताना टँकरची धडक बसून गंभीर जखमी झाल्या. त्या …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर शक्य

परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या सीमांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचायत राज परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या सूचना केल्या असल्या तरी, सरकारच्या या निर्णयामुळे पंचायत निवडणुकांना विलंब …

Read More »

पोपटाची विक्री करणारा वनखात्याच्या ताब्यात

बेळगाव : बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या पाटील मळा येथील एका युवकाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव (रा. तांगडी गल्ली, बेळगाव) असे वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. सदर युवका सोबत चार पोपट आणि एक पिंजरा देखील जप्त करण्यात आला आहे. पाटील मळा …

Read More »