Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली; चर्चेसाठी शिष्टमंडळ स्थापन करणार

मुंबई : शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात सुरू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, …

Read More »

सौंदलगा येथील मराठी मुलींच्या शाळेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ

सौंदलगा : येथील मराठी मुलींच्या शाळेत एनआरजी फंडातून मंजूर झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य विनोद माने यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर दादासाहेब कोगनोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर प्रास्ताविकात निपाणी भाग भाजप ग्रामीण जनरल सेक्रेटरी आनंद सुरवसे म्हणाले की, …

Read More »

राज्यातील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल मॉलचे 26 रोजी उद्घाटन

बेळगाव : ‘बीएससी द टेक्स्टाईल मॉल’ या कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यामधील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल शोरूमचा उद्घाटन सोहळा येत्या रविवार दि. 26 जून रोजी सकाळी 10:30 वाजता होणार असून उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन शेजारी भव्य टेक्स्टाईल शोरूम असलेला ‘बीएससी द टेक्स्टाईल …

Read More »