Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कागवाड मतदारसंघात तीन कोटींचे रस्ते

मंगसुळी-ऐनापूर, कागवाड-गणेशवाडी रस्ता कामाला प्रारंभ अथणी : कागवाड मतदार संघातील मंगसुळी-ऐनापूर रस्त्यासाठी 2 कोटी रूपये तर कागवाड-गणेशवाडी रस्त्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. माजी मंत्री व आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून त्यांच्या हस्ते या दोन्ही रस्ताकामांना प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हे रस्ते होणार …

Read More »

खरा धर्म समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे; जगावर प्रेम करावे : नारायण उडकेकर

मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी स्मृतिदिन साजरा बेळगांव : मराठी विद्या निकेतन बेळगावमध्ये 11 जून 2022 रोजी मराठी विद्यानिकेतन येथे साने गुरुजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे शिक्षक नारायण उडकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे आणि इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी …

Read More »

जांबोटी पिडिओ नियुक्तीवरून ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन

खानापूर : जांबोटी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीवर लादलेल्या पिडिओच्या विरोधात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी तालुका पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले आहे. जगाने दोन वर्षे कोरोनाची महामारी झेलल्यावर आत्ता तरी सरकार दप्तरी काहीतरी समस्या सुटतील या अपक्षेने सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यरत होते. पण जांबोटी पंचायतीत उदयकुमार शिवपुरी यांची बदली करून त्या …

Read More »