Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मराठा मंडळ कॉलेजचा 64 टक्के निकाल

बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजचा यंदाचा पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल 64 टक्के लागला असून या कॉलेजमधील 533 पैकी 338 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजमधील आदिती एस. पाटील ही 576 गुण मिळवून …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची 20 ला बैठक

बेळगाव : मराठी परिपत्रकासाठी 27 जूनला होणाऱ्या मोर्चाबाबत जागृतीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी (ता.20) रोजी दुपारी दोनला तुकाराम महाराज संस्कृतीक भवन, ओरिएंटल स्कूल येथे होणार आहे. मराठीतून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याने मध्यवर्ती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला समिती …

Read More »

चमत्कार घडेल, पण कुणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी महाराष्ट्र बघेल: अजित पवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. …

Read More »