Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

प्रकाश हुक्केरी यांनी घेतली आमदार हेब्बाळकर यांची भेट

बेळगाव : वायव्य शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले प्रकाश हुक्केरी यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपल्या विजयासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विशेष सहकार्य केले असे म्हणत त्यांनी उभयतांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. नुकताच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चन्नराज …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागात 77 लाख रुपयांच्या विविध विकासकामाना सुरुवात

बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात 77 लाख रुपये खर्चून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पंचायत राज्य अभियांत्रिकी विभागाकडून बेळगाव ग्रामीणमधील सारथी नगर येथील ड्रेनेज ​​कामासाठी 28 लाखांचा निधी मंजूर करुन कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, मस्ती नगरातील सांडपाणी बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (एससीपीटीएसपी) एकूण 27 लाख रुपये अनुदान मंजूर करून …

Read More »

राष्ट्रपती निवडणूक: तयारीची धुरा आता शरद पवारांकडे; लवकरच होणार विरोधकांची बैठक

नवी दिल्ली : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोपर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधीपक्षांची राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यासाठी दिवस आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीला 17 विरोधीपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. खुद्द शरद पवारांनाच विरोधीपक्षांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याची विनंती केली होती. पण त्यांनी आपल्याला अजूनही …

Read More »