Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ईदलहोंड मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

खानापूर : शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आज खानापूर तालुक्यातील ईदलहोंड मराठी माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. ईदलहोंड (ता. खानापूर) येथील मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनतर्फे दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह मराठी माध्यमात …

Read More »

ग्राहक पीठासाठी वकिलांची खानापुरात निदर्शने

खानापूर : बेळगाव येथे स्थापन करण्यात येणार्‍या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. बेळगावात स्थापन करावयाच्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ बेळगावात वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केले आहे. खानापुरातही या आंदोलनाचे लोण पसरले. खानापूर वकील …

Read More »

कै. मैनाबाई फाउंडेशनच्यावतीने गरजूंना मदत

बेळगाव : समाजातील गरजू आणि गोरगरीब यांच्या मदतीसाठी कै. मैनाबाई फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. उपचाराची गरज असणार्‍या गरीब व्यक्तींना आर्थिक मदत, रुग्णवाहिका सेवा, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गँगवाडी भागातील मुलासाठी बालवाडी सुरू करून त्यांना शिक्षण …

Read More »