Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राज्यसभेचं विजयी सेलिब्रेशन, फडणवीसांची ललकार, आता माघार नाही तर स्वबळावर 2024 जिंकायचं!

मुंबई : आताची छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. पण येणार्‍या काळातील महानगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. 2024 ची लोकसभा आणि विधान सभा एकहाती भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि राज्यात बहुमताचं सरकार आणेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाविकास …

Read More »

विधान परिषदच्या सर्व जागा जिंकू : मंत्री कारजोळ

बेळगाव : भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता 13 जून रोजी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, अत्यंत उत्साहाने पदवीधर आणि शिक्षक मतदार भाजपला पाठिंबा …

Read More »

विधान परिषद निवडणुकीनिमित्त 13 जून रोजी शाळा -कॉलेजना सुट्टी

बेळगाव : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त कर्नाटक सरकारने येत्या 13 जून 2022 रोजी विजयापुरा, बागलकोट, म्हैसूर, बेळगाव, चामराजनगर, मंड्या, हासन, धारवाड, हावेरी, गदग आणि कारवार येथील शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. सरकारचा हा निर्णय सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा -कॉलेजेसना लागू असणार आहे. कर्नाटक वायव्य …

Read More »