Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानाचा निषेध; बेळगावात नुपूर शर्मांच्या प्रतिकृतीला गळफास

बेळगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचा बेळगावात आक्रमक पद्धतीने निषेध करण्यात आला आहे. फाशी दिलेल्या अवस्थेतील नुपूर शर्मा यांची प्रतिकृती भर चौकात वीजवाहिनीला लटकावून त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत एका टीव्ही शो दरम्यान अवमानकारक वक्तव्य …

Read More »

मानसिकता समजून घेणार्‍या शिक्षकामुळेच आदर्श विद्यार्थी : डॉ. श्रेयांस निलाखे

कुर्ली हायस्कूलमध्ये समुपदेशन निपाणी (वार्ता) : विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातला बहुतांश वेळ शिक्षकांसोबत व्यतीत करतात. पालकांसोबत ते अगदी थोडा वेळ असतात. शिक्षणात विद्यार्थांच्या जडणघडणीच्या दृष्टीने ज्या मूलभूत गोष्टींची कमतरता आहे, हे अभ्यासणे गरजेचे आहे. सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात असल्याचे मत सुरत मेडिकल कॉलेज अँड …

Read More »

विघ्नसंतोषींकडून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : रविंद्र घोडके

खाटीक समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : येथील खाटीक समाजाचे हडप केलेले समाजाच्या मालकीचे व गरीबांच्या हक्काचे भूखंड परत मिळविण्यासाठी समाजाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पोटशूळ उठून समाजाची दिशाभूल करण्याचे काम समाजातील काढून विघ्नसंतोषी मंडळींकडून सुरू आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. रविवारी (ता. 19) श्री बिरदेव यात्रा व त्यानंतर …

Read More »