Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

‘टीआरएस’ला शह देण्यासाठी भाजपकडून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

नवी दिल्‍ली : तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांनी मागील काही काळापासून भाजपवर सडकून टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपने टीआरएसला शह देण्‍यासाठी नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून 2 आणि 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. राज्‍यात पुढील वर्षी …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात ईडीचा डाव सुरू होणार?

जिल्हा परिषद प्रारुप रचनेचा वाद पोहोचला थेट ईडीच्या दारी! कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारुप निश्चित झाल्यानंतर वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. आता हा वाद थेट ईडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रभाग निश्चित करताना अनेक गावांची तोडफोड ’लक्ष्मी’ दर्शनाने झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा …

Read More »

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसर्‍या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह …

Read More »